Working Women साठी हे 5 हेल्दी पदार्थ, झटपट बनतात!
भूक लागली की पटकन काहीतरी बनवून खावंसं वाटतं. अशावेळी महिला भाजीची खिचडी ट्राय करू शकतात. हा अतिशय सोपा आणि हलका पदार्थ आहे. यामुळे तुमची पचनक्रियाही योग्य राहते. डाळ, तांदूळ आणि स्वादिष्ट मसाल्यात विविध प्रकारच्या भाज्या मिसळून तुम्ही हे बनवू शकता.
Non Stop LIVE Update