गायक अरमान मलिकने युट्यूबर आशना श्रॉफशी केला साखरपुडा

मुंबईची आशना ही फॅशन ब्लॉगर, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर

आशनाची आई किरण श्रॉफसुद्धा मॉडेल

जुहूमधल्या MIT कॉलेजमधून आशनाचं शिक्षण पूर्ण

आशनाने शिक्षिका म्हणून करिअरची केली सुरुवात

शिक्षिकेची नोकरी सोडून ऑनलाइन फॅशन स्टोअर केला सुरू

आशनाचे इन्स्टाग्रामवर जवळपास दशलक्ष फॉलोअर्स

रिपोर्ट्सनुसार आशना तब्बल 37 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण