TV9 Ganesh Utsav 2024 LIVE

TV9 Ganesh Utsav 2024
TV9 Ganesh Utsav 2024 TV9 Ganesh Utsav 2024
Co-presenting
लाइव्ह

दर्शन

गणपती

मंत्र

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा!

ज्याची सोंड गोलाकार आहे, शरीर महाकाय आहे, जो करोडो सूर्यांच्या समान तेजस्वी आहे, हे देवा, माझ्या सर्व कार्यात तुझा आशीर्वाद देऊन सर्व कार्य विघ्नमुक्त कर!

गणेश चतुर्थी

बातम्या

T20 WC 2024 : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार?
T20 WC 2024 : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार?
covid update
India Corona Update: देशात कोरोनाचा सुपर स्पीड, 17 ​​हजारांहून अधिक नव
Armaan Malik | अरमान मलिकने ‘या’ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी केला साखरपुडा, पहा फोटो…
Armaan Malik | अरमान मलिकने 'या' सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी केला साखरप
school
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
dhananjay munde
Namo Shetkari Yojana | शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारडून 2 हजार रुप
75 वर्षाचा मुलगा १०० वर्षांचे वडील, केमेस्ट्री पाहून ओले डोळे बोलतील, हे जीवन सुंदर आहे
75 वर्षाचा मुलगा १०० वर्षांचे वडील, केमेस्ट्री पाहून ओले डोळे बोलतील,
Akhanda jyot
Navratiri upay : तुम्हीसुद्धा लावली असेल अखंड ज्योत तर नवव्या दिवशी अव
उद्धव ठाकरे गटाच्या ‘त्या’ भूमिकेचे काय? ‘INDIA’ संयोजक पदाबाबत होणार निर्णय?
उद्धव ठाकरे गटाच्या 'त्या' भूमिकेचे काय? 'INDIA' संयोजक पदाबाबत होणार
Alternative Text
मंत्रालयातील वॉर रूममध्ये महत्वाची बैठक; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्
रक्षाबंधन : काय आहे धार्मिक अन् शास्त्रीय महत्व
रक्षाबंधन : काय आहे धार्मिक अन् शास्त्रीय महत्व
Asia Cup : आशियाचे सिक्सर किंग, या खेळाडूंनी मारलेत सर्वाधिक सिक्सर्स, तीन भारतीयांचा समावेश!
Asia Cup : आशियाचे सिक्सर किंग, या खेळाडूंनी मारलेत सर्वाधिक सिक्सर्स,
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय भेटवस्तू द्याल
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काय भेटवस्तू द्याल

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) विनायक चतुर्थीही म्हणतात. हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे. आजच्या दिवशी गणपती आपली आई पार्वतीसह कैलास पर्वताहून पृथ्वीवर आले होते. त्यानिमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात गणपतीच्या मातीच्या किंवा शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात. या मूर्त्यांची घरात आणि सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर 10 दिवस गणेशाची भक्तीभावाने पूजा केली जाते. दहाव्या दिवशी अनंत चतुर्थी असते. त्या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं. यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेसाठी मोदक (Modak) आणि लाडूचा (Laddoo) भोग दिला जातो. गणपतीला मिठाई खूप आवडते असं सांगितलं जातं. अनुष्ठानात वैदिक भजन, प्रार्थना आणि जप केला जातो. या दिवशी लोक व्रतही ठेवतात (Ganesh Chaturthi Bhajan). दहाव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी भव्य मिरवणूक काढून ढोलताशाच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं जातं. नदी किंवा समुद्रात बाप्पाला निरोप दिला जातो. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.