साड़ी के साथ लेटेस्ट डिजाइन के ब्लाउज पेयर करना चाहती हैं तो यहां से भी आइडिया ले सकती हैं. 

  29 Aug 2023

दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS 

साड़ी के साथ लेटेस्ट डिजाइन के ब्लाउज पेयर करना चाहती हैं तो यहां से भी आइडिया ले सकती हैं. 

अन्ना सिन्हाच सुरुवातीच शिक्षण दिल्लीच्या स्प्रिंगडेल शाळेत झालं.

  29 Aug 2023

अन्नाला संगीताची सुद्धा आवड आहे. भरतनाट्यमच ट्रेनिंग घेतलय.

दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमधून तिने इकोनॉमिक्सची पदवी घेतली.

दिल्लीच्या आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये इकोनॉमिक्समधून मास्टर्स केलं.

अन्ना दिवसा Phd आणि रात्री UPSC चा अभ्यास करायची.

अन्नाचे वडिल JNU मध्ये आणि आई BHU मध्ये प्रोफेसर आहे. 

यूपीएससी 2022 परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 112 वा रँक मिळवून IPS बनली.