मंत्रालयातील वॉर रूममध्ये महत्वाची बैठक; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीत, कोणत्या विषयांवर चर्चा?
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक; मंत्रालयातील वॉर रूममध्ये महत्वाची बैठक पार, कोणत्या मुद्द्यांवर महत्वाची चर्चा? वाचा सविस्तर...
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. यात राज्यातील सर्व महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/CM-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![देवंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात महाराष्ट्रातील गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रॅक्टर त्याचबरोबर प्रमुख महत्वाच्या प्रकल्पांमध्ये होणारी भविष्यातील गुंतवणूक याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/CM-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar-4.jpg)
2 / 5
![मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. मुंबईतील सागरी मार्गाचा पहिला टप्पा, याबरोबरच समृद्धीचा अंतीम टप्पाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/CM-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar.jpg)
3 / 5
![निवडणुकीच्या आधी राज्यातील प्रमुख महत्वाचे प्रकल्प मार्गी लावणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यानंतर आजच्या या बैठकीला विशेष महत्व आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/CM-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar-3.jpg)
4 / 5
![शिवाय नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वी. आर. सुब्रमण्यम हे देखील मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/CM-Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-Ajit-Pawar-1.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0 वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/rupali-N.jpg?w=670&ar=16:9)
वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0
![ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/ISRO-Cover.jpg?w=670&ar=16:9)
ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार
![दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/anna-sinha-10.jpg?w=670&ar=16:9)
दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS
![Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/cropped-Sonali-Kulkarni-1.jpg?w=670&ar=16:9)
Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक
![प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/prajkata-N.jpg?w=670&ar=16:9)
प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा
![अरमान मलिकची होणारी पत्नी तब्बल इतक्या संपत्तीची मालकीण अरमान मलिकची होणारी पत्नी तब्बल इतक्या संपत्तीची मालकीण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/Armaan-Malik-fiancee-Aashna-Shroff-feature.jpg?w=670&ar=16:9)