राजकीय, ट्रेंन्डिंग, लाईफस्टाईल, शिक्षण, नोकरी या विषयात लेखन. गेल्या तीन वर्षापासून पत्रकारितेत. मार्च 2022 पासून TV9 मराठी मध्ये कार्यरत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मधून मास कम्युनिकेशनची पदवी. शिक्षण क्षेत्र, त्याविषयीच्या लेखनात विशेष रस.
स्थिर आयुष्य आवडणारा माणूस कधी आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन फिरू शकतो का? 4-5 वर्षाचं बाळ असेल तर ठीक पण 6 आठवड्याचं? 11 महिन्यांचं? तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. असं धाडस जे आपण करू शकत नाही ते या जोडप्याने केलंय.
ऑप्टिकल इल्युजन बाबत शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे चित्र तुमचं व्यक्तिमत्त्व उलगडतात. आपल्यालाही अनेक प्रकारचे चित्र ऑप्टिकल इल्युजन मध्ये पाहायला मिळतात. कधी आपल्याला यात एखादी चूक शोधायची असते तर कधी यात तुम्हाला आधी काय दिसतंय हे शोधायचं असतं. याचा सराव असेल तर नक्कीच हे कुणीही सोडवू शकतं.
महिलांना नेहमी सांगितलं जातं की वाढत्या वयात कॅल्शियम सांभाळा. कॅल्शियमचे स्रोत बरेच असतात. वारंवार सांगितलं जातं की तिशीनंतर हे खा, ते खा, याने कॅल्शियम वाढेल, त्याने वाढेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे कोणते पदार्थ आहेत जे कॅल्शियमसाठी चांगले आहेत. महिलांनी या पदार्थांचा समावेश नक्कीच करावा.
ऑप्टिकल इल्युजन हे कोडे असते. कोडी सोडवायला मजा येते नाही का? कोडी सोडवण्याचा सराव असेल तर ती पटकन सोडवली जाऊ शकतात. विशेष म्हणजे ही कोडी ठराविक वेळेत सोडवायची असतात. या चित्रात तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे. ते काय आणि किती वेळात शोधायचं आहे ते वाचा. जर तुम्ही सोडवलंत तर समजा की तुम्ही हुशार आहात.
प्रोटीन पावडरबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. चांगलं असतं, नसतं, वाईट असतं, कसं असतं? प्रोटीन पावडरचा विषय निघाला की माणसं गोंधळून जातात. इंटरनेटमुळे माहितीचा भडिमार होतो, काय करावं काय करू नये हे कळत नाही. खरंच प्रोटीन पावडर महत्त्वाची आहे का? ती घेतली तर फायद्याची आहे का? वाचा
हा व्हायरल व्हिडीओ बघा. व्हिडीओ बघितला की तुम्हाला सुद्धा इथे डेट वर जायची इच्छा होईल. सगळ्यांनाच नव्या ठिकाणी जायची इच्छा असते. त्यात जर असे व्हायरल व्हिडीओ पाहिले तर लोकं त्याची अक्षरशः लागेल ती माहिती काढतात. एकदा हा व्हिडीओ बघा तुम्हाला खूप आवडेल.
केळीमध्ये सुमारे 375 मिलीग्राम पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, सेरोटोनिन असते. हे सगळे गुणधर्म असल्यामुळे केळी खाल्ली की चांगली झोप येऊ शकते. हे आरोग्यासाठी उत्तम आहे आणि झोप तर चांगली येतेच.
त्यात मुलींची एक भारी अपेक्षा असते ती म्हणजे प्रपोजल! बऱ्याच मुलींची इच्छा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला छान पद्धतीने प्रपोज करावं. सरप्राइज द्यावं. छान त्या घटनेची एक मेमरी असावी. मुले करतात सुद्धा तेच.
काही फळे त्यांच्या उच्च अँटीऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि इतर फायदेशीर गुणांसाठी ओळखली जातात जी आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि आपल्या त्वचेला तरुण दाखवतात. वृद्धत्त्व दिसू द्यायचं नसेल तर तुम्ही ही फळे खाऊ शकता, याने तुमची त्वचा टवटवीत आणि तरुण दिसेल.
रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने पचन चांगलं होतं आणि पोषक तत्त्वे आपल्या शरीराला मिळतात. रिकाम्या पोटी काय खायला पाहिजे यासाठी आपण भारतीय खूप सावध असतो. आपण खूप विचार करून हे पदार्थ खातो. चला मग जाणून घेऊया कोणती फळे उपाशी पोटी खावीत.
ऑप्टिकल भ्रम मानवी मेंदूवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास संशोधक वर्षानुवर्षे करीत आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासात दिसून येतं की मेंदूचे विविध भाग ऑप्टिकल भ्रमांना कसा प्रतिसाद देतात. दिलेल्या चित्रात तुम्हाला एक वेगळं अक्षर शोधायचं आहे. 17 सेकंद आहेत तुमच्याकडे.
काही लोक आळशीपणामुळे एकदा चहा तयार करतात आणि पुन्हा पुन्हा गरम करून पितात. यामुळे चहा विषारी बनतो. चहा पुन्हा पुन्हा उकळून पिऊ नये याने आरोग्याचे नुकसान होते. पुन्हा पुन्हा उकळून त्यात विषारी केमिकल्स तयार होतात.