एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत ‘हे’ बॉलिवूड स्टार; सोनम कपूर – ऐश्वर्या राय नाही पाहत एकमेकींचं तोंड
मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचं ग्लॅमर, प्रसिद्ध, पैसा अनेकांना आकर्षित करुन घेतं. झगमगत्या विश्वासोबतच बॉलिवूडची दुसरी बाजू देखील कायम चाहत्यांच्या समोर येत असते. मैत्री, भांडणं, अफेअर इत्यादी गोष्टी देखील बॉलिवूडमध्ये सर्सास घडत असतात. शिवाय बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे एकमेकांचं तोंड देखील पाहत नाही. सोशल मीडियावर देखील त्यांच्या वादाचे अनेक किस्से व्हायरल होत असतात. आज अशा बॉलिवूडच्या अशा जाणून घेवू ज्या एकमेकींच्या शत्रू आहे.
Non Stop LIVE Update