Prajakta Mali : किती वेळा घायाळ करणार, प्राजूचा घागरा लूक

तरुणांची लाडकी आणि क्रश अभिनेत्री प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्राची आहे सूत्रसंचालक

अभिनयातून प्राजक्ता चाहत्यांना आकर्षित करत आहे

प्राजक्ताच्या प्रत्येक नवीन लुकची चाहते अतुरतेने वाट पाहत असतात

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या सौंदर्याची सतत चर्चा असते

अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ