29 Aug 2023

पूजा सावंत हिच्या सौंदर्यापुढे आहेत सर्व अभिनेत्री फेल

अभिनेत्री पूजा सावंत नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते

सौंदर्य आणि लुकने अभिनेत्री नेहमी चाहत्यांना करत असते घायाळ

नुकतेच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील शेअर केले फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री पूजा सावंत दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आहे मोठा चाहता वर्ग 

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

पहा व्हिडीओ