'बिग बाॅस 17'मध्ये ही प्रसिद्ध अभिनेत्री पतीसोबत धमाका करताना दिसणार 

बिग बाॅस 17 ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. 

बिग बाॅस 17 मध्ये कोण सहभागी होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

बिग बाॅस 17 मध्ये अंकिता लोखंडे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

विशेष म्हणजे फक्त अंकिताच नाही तर तिचा पतीही सहभागी होणार आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन सहभागी होणार आहेत. 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी धमाका करताना दिसले. 

चाहते अंकिताला बिग बाॅस 17 मध्ये बघण्यास इच्छुक आहेत. 

चाहते अंकिताला बिग बाॅस 17 मध्ये बघण्यास इच्छुक आहेत. 

बिग बाॅस 17 ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.