कृष्णभक्तीत ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं असे IAS, IPS अधिकारी! कुणी झालं राधा तर कुणी मीरा…
UPSC IAS IPS: अनेक पोलीस अधिकारी कृष्णभक्तीत अशा प्रकारे मग्न झाले की त्यांनी स्व खुशीने वर्दी उतरवली आणि भक्तीचा मार्ग अवलंबला. काहींना कृष्णाच्या प्रेमाचे इतके आकर्षण वाटले की त्यांनी आपली नावेही बदलली. कोण आहेत हे अधिकारी? त्यांनी त्यांची नोकरीची कारकीर्दही तितकीच गाजवली.
Non Stop LIVE Update