Swara Bhasker | फहाद अहमदशी लग्नानंतर स्वरा भास्करची पहिली प्रतिक्रिया; स्पेशल मॅरेज ॲक्टबद्दल झाली व्यक्त
स्वरा भास्करने राजकारणी फहाद अहमदशी कोर्टात स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत लग्न केलं. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. एका रॅलीदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.
Non Stop LIVE Update