T20 Cricket : विराट कोहली आणि रोहित शर्मा टी20 क्रिकेट का खेळत नाही? हिटमॅनने सांगितलं कारण
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2022 पासून रोहित शर्मा आणि विराट कोहली या फॉर्मेटमध्ये खेळत नाहीत. तसेच संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या याच्याकडे सोपण्यात आलं आहे. विराट-रोहित खेळणारच नाहीत अशी चर्चा रंगली आहे. त्यावर हिटमॅन रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे.
Non Stop LIVE Update