भोगलवाडीमध्ये (ता. जामखेड) पाझर तलाव खोलीकरण या जलसंधारणाच्या करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.
यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तिथं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी रोहित पवार यांच्यासोबत फोटो काढले
पाझर तलाव खोलीकरण या जलसंधारणाच्या करण्यात येणाऱ्या कामाची रोहित पवारांनी केली पाहणी
तिथं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी रोहित पवार यांचा बुके देऊन सत्कार केला.