Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 4 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 03, 2023 | 10:23 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. आपल्या वागण्याने कोणाला दु:ख होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या निमित्ताने प्रवासाचा योग जुळून येईल. काही नवीन करार निश्चित होऊ शकतात. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
वैवाहिक जीवनात चांगली अनुभूती मिळेल. जोडीदाराची साथ मिळाल्याने काही प्रश्न सुटतील. ऑफिसमध्येही कामं झटपट उरकल्याने बॉस खूश होईल. काही कामं करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. शुभ अंक 25 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
कौटुंबिक जीवनात बरेच बदल अनुभवायला मिळतील. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. प्रेम प्रकरणात फटका बसू शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग ब्राउन राहील.

4 / 10
आजच्या दिवसात मानसिक चिंतेमुळे त्रस्त राहाल. काही कामांसाठी विनाकारण पैसे खर्च होतील. तणावामुळे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. घरातील वादामुळे बाहेर पडणं चांगलं राहील. शुभ अंक 3 आणि शुभ रंग केसरी राहील.

5 / 10
आजचा दिवस खास राहील. मानसिकरित्या तुम्ही सक्षम असाल. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल. उत्पन्नाचे काही नवीन स्रोत निर्माण होतील. मेहनतीचं अपेक्षित फळ मिळेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कारण चुकीच्या निर्णयाचा फटका भविष्यात बसू शकतो. कोणालाही शब्द देताना दहावेळा विचार करा. खर्च वाढल्याने आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
कधी कधी काही गोष्टींसाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. मानसिक तणावातून मुक्तता हवी असेल तर  योग्य निर्णय घ्या. काही जणांना तुम्ही मदत केल्यास त्याचा तुम्हालाच फायदा होईल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या प्रयत्नांना गती देण्याचा दिवस आहे. काही कामांमध्ये यश मिळेल. आळस झटकून कामं पूर्ण करा. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शुभ अंक 42 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
काही संधी हातातून गेल्याने दु:ख होईल. त्यामुळे प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. काही छोटे प्रवास कामानिमित्त होतील. तुम्हाला काही जण सल्ला देतील पण डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.