डायटिंग फायटिंग करण्याची कटकट सोडा, आयुर्वेदाचा फंडा फाॅलो करा! झटपट वजन कमी होईल!
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नेहमी कोमट पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यावे. यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. मात्र, पाणी कोमटच असावे एकदम गरम नाही. आयुर्वेदानुसार रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत झोपायला हवे. आधुनिक संशोधनातून असे दिसून आले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो.
Non Stop LIVE Update