जेव्हा तुमचं आयुष्य विचित्र होते, तेव्हा…; प्रिया बापटने दिला ‘हॅपी लाईफ’चा मंत्रा
Priya Bapat Shared Photos on Instagram : तुमचा मूड चांगला नसेल तर ही गोष्ट आवश्य करायला हवी; प्रिया बापट नेमकं काय म्हणाली?
![अभिनेत्री प्रिया बापट ही कायम हसरी दिसते. प्रिया कायम एवढी हसरी कशी असते? तिच्या या आनंदाचं कारण काय? असा अनेकांना प्रश्न पडतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/21225514/priya-bapat.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![प्रिया बापटने तिच्या हास्याचं आणि आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांचा सामना कसं करते त्याचं उत्तर एका पोस्टमधून दिलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/21225512/New-Project-2023-05-21T172416.392.jpg)
2 / 5
![तुमच्या आयुष्यात विचित्रपणा, विक्षिप्तपणा आला असेल तर मस्त पोज द्या आणि फोटो काढा, असं कॅप्शन देत प्रियाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/21225513/New-Project-2023-05-21T172350.104.jpg)
3 / 5
![प्रियाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. अनेकांनी तिचे हे फोटो लाईक केले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/21225510/priya.jpg)
4 / 5
![प्रिया बापटची सिटी ऑफ ड्रिम्स ही वेबसिरीजचा तिसरा भाग 26 मे म्हणजेच उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्त प्रियाने हा फोटो शेअर केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/21225723/Priya-Bapat-1.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update