Aahana Kumra | चाहत्याने केले अहाना कुमरा हिच्यासोबत ‘हे’ कृत्य, अभिनेत्री संतापली आणि थेट
बाॅलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा ही नेहमीच चर्चेत असते. अहाना कुमरा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच खास व्हिडीओ आणि फोटो हे शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे अहाना कुमरा हिची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
Non Stop LIVE Update