Janhvi Kapoor साडीमध्ये दिसते प्रचंड ग्लॅमरस; फोटो व्हायरल
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Non Stop LIVE Update