Suhana Khan | शाहरुख खान याच्या लेकीचे जबरदस्त असे ट्रान्सफॉर्मेशन, सुहानाचे हे फोटो पाहून बसेल मोठा धक्का
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील चर्चेत आहे.
Non Stop LIVE Update