World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने केला मोठा गेम, ‘या’ भारतीय खेळाडूची केली वर्ल्ड कप संघात निवड!
वन डे वर्ल्ड कप 2023ला काही महिने बाकी असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप संघामध्ये आपली जागी पक्की करण्याचा सर्व खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे. अशातच एका टॅक्सी चालकाच्या मुलाला लॉटरी लागली आहे. या खेळाडूची थेट वर्ल्ड कप संघामध्ये भारतीय खेळाडूची निवड झाली आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
Non Stop LIVE Update