Cholesterol | शरीराच्या या भागांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे ही लक्षणे दिसतात, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढले की हृदयाचे आरोग्य बिघडू लागण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब यामुळे स्ट्रोकचा धोका चांगलाच वाढतो. छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हात किंवा पाय दुखतात. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे हे त्याचे कारण आहे. या चरबीमुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि हात किंवा पाय दुखू लागतात.
Non Stop LIVE Update