तुम्हालाही तेलकट त्वचेचा त्रास सहन करावा लागतो का  ? 

तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी काही पदार्थांचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

कोरफडीचा नियमित वापर केल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल निघण्यास मदत होते.

गुलाब पाणी व दही यांच्यासोबत मुलतानी माती मिसळून लावल्यानेही फायदा होतो.

अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी समृद्ध असलेला मधही त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यास मदत करतो.

त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही दहीदेखील वापरू शकता. 

टोमॅटो हा देखील त्वचेचा तेलकटपणा घालवण्यासाठी उपयुक्त ठरतो.

या उपायांनी तुम्ही तेलकट त्वचेपासून मुक्ती मिळवू शकता.