Luv Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांचा लेक झाला भावूक, लव थेट म्हणाला, माझ्या वडिलांनी करिअरसाठी…

बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी हिट भूमिका केल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Luv Sinha | शत्रुघ्न सिन्हा यांचा लेक झाला भावूक, लव थेट म्हणाला, माझ्या वडिलांनी करिअरसाठी...
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 3:30 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) बघायला मिळते. मात्र, बाॅलिवूडमध्ये आपले नाव करण्यासाठी आणि चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांना एक मोठा संघर्ष हा करावा लागला आहे. इतकेच नाही तर मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर झोपण्याची वेळ देखील शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर आली. अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा हे मुंबईमध्ये दाखल झाले होते.

शत्रुघ्न सिन्हा हे कायमच चर्चेत असतात. आता शत्रुघ्न सिन्हा यांचा लेक लव सिन्हा हा देखील जोरदार चर्चेत आहे. लव सिन्हा हा गदर 2 चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील शत्रुघ्न सिन्हा यांचा लेक दिसत आहे. लव सिन्हा याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये लव सिन्हा हा शत्रुघ्न सिन्हाबद्दल बोलताना दिसला.

लव सिन्हा याने नुकताच एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये लव सिन्हा हा भावूक होताना दिसला. लव सिन्हा यावेळी वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढताना दिसला. लव म्हणाला की, माझे वडील बऱ्याच वेळा पैसे वाचवण्यासाठी उपाशी देखील राहिचे. इतकेच नाही तर करिअरच्या सुरूवातीच्या काळामध्ये ते चक्क रस्त्यावर झोपत होते.

बऱ्याच वेळा दूर ठिकाणी मिटिंग असतील तर ते चक्क पायी जात होते. इतकेच नाही तर त्यांच्याकडे इतके कमी पैसे असायचे की, ते बसने प्रवास किंवा एक वेळ जेवू शकत होते. मग बऱ्याच वेळा लांब मिटिंग असेल तर ते उपाशी देखील राहत होते. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच खूप मोठा संघर्ष हा केला आहे.

पुढे लव सिन्हा म्हणाला की, मुळात म्हणजे ज्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी बाॅलिवूडमध्ये नाव कमावले, त्यावेळी आमच्या छोट्याशा घरात लोकांची गर्दीच गर्दी असायची. मात्र, ज्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांचे चित्रपट फ्लाॅप जात होते. त्यावेळी आमच्या जवळच्या लोकांनी देखील पाठ फिरवली. वाईट काळात कोणीही सोबत नसल्याचे सांगताना देखील लव सिन्हा हा दिसला.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.