चिमुकली बापासोबत उद्यानात खेळायला गेली. पण बाप-लेकिचा हा एकत्र शेवटचा क्षण ठरला. यानंतर चिमुकली कधीच वडिलांसोबत खेळू शकणार नाही.
धबधब्यावर जाण्यास मनाई केली म्हणून चोरवाटेने गेले. पण त्यांचं हे नको ते धाडस जीवावर बेतलं.
कोरोना काळापासून सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे इंटरनेट सायबर गुन्हेगार सक्रिय झाले.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहेत. गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठा आहे. आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने धबधबे, धरण परिसर, नद्या या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेकदा दुर्घटना घडतात.
बिअर घेण्यासाठी आलेल्या तरुणांचा क्षुल्लक कारणातून रेस्टॉरंटच्या मॅनेजरसोबत वाद झाला. यानंतर आरोपींनी जे केले ते पाहून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
भरदुपारी दरवाजाची कडी तोडून चोरी केल्याची घटना पेणमध्ये घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करा, असे नेहमी आवाहन वाहतूक शाखेकडून नागरिकांना करण्यात येते. मात्र वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने अपघाताच्या घटना घडतात.
झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने शॉर्टकर्ट मार्ग शोधला. यासाठी तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला. मात्र पैसे कमावण्याऐवजी पैसे गमावण्याची वेळ आली. मग पुढे जे घडलं ते भयंकर होतं.
करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांच्यावर भीमशक्ती संघटनेकडून हल्ला करण्यात आला आहे. सुभाष गायकवाड आणि सागर पगारे या दोघांनी सेंगर यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
पती तीन दिवसांपासून घरीच आला नव्हता. पत्नी त्याचा शोध घेत होती. मात्र त्याचा पत्ताच लागत नव्हता. पत्नी दुचाकीवरुन चालली असताना तिला पतीची कार दिसली. तिने जाऊन पाहिले अन् तिला धक्काच बसला.
येत्या 14 जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने दादरच्या शिवतिर्थावर भलं मोठं बॅनर लावण्यात आलं आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असं ठळक अक्षरात लिहिलं आहे.