TV9 नेटवर्क ग्लोबल समिट what India Thinks Today यामध्ये दिसणार या महिला शक्ती

| Updated on: Jun 16, 2022 | 7:05 PM
या यादीमध्ये पहिले नाव  केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचे आहे.  स्मृती इराणी कायमच भारताला महासत्ता बनण्याच्या दिशेने बोलताना दिसून येतात. याबरोबरच त्या आपले स्पष्ट विचार मांडण्यासाठी ओळखल्या जातात.

1 / 5
सारा स्टोरी भारतात ऑस्ट्रेलियाच्या  उच्चायोगकडून सुपर उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत.  भारताने जगामध्ये ज्या पद्धतीने आपली ताकद दाखवून दिलेली आहे.  त्यामध्ये 130 कोटीत देशवासीयांचे योगदान कशा प्रकारे वाढवले जाऊ शकते यावर विषयावर भर दिला जाणार आहे.

2 / 5
ईला पटनायक हे जगात अर्थशास्त्रातील महत्त्वाची  व्यक्ती  म्हणून ओळखले जाणारे नाव आहे.  इला पटनाईक या भारतीय अर्थशास्त्रज्ञ असून त्यापूर्वी भारत सरकारमध्ये माझी प्रधान आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत होत्या.  याच दरम्यान भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या अनेक समित्यांवरही त्या कार्यरत होत्या

3 / 5
डॉ डॉक्टर संगीता संगीता रेड्डी अपोलो हॉस्पिटलमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत.  रेड्डी यासातत्याने  भारत सरकारचे अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत घेऊन जाण्याच्या उद्दिष्ट यावर काम करत आहेत.

4 / 5
भारतीय ॲथलिट अंजू बॉबी जॉर्ज यांना कोणत्याही नवीन ओळखीची गरज नाही.  अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 मध्ये पॅरिस येथे झालेल्या विश्व एथलेटिक्स चॅम्पियनशिप लांब उडी या क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे.  त्या पहिल्या भारतीय ऍथलिट आहे ज्यांनी जागतिक स्तरावर अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 6.70मीटर लांब उडी मारत पदक मिळवले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.