Shrawan 2022: ‘हे’ आहेत भारतातले प्रसिद्ध शिव मंदिर, जेथील दर्शनाने होते मोक्ष प्राप्ती

हिंदी भाषिकांच्या श्रावण (Shrawan 2022) महिन्याला 14 जुलैपासून सुरवात झाली आहे. भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. आहि मान्यता आहे की जे भक्त महादेवाची मनोभावे पूजा करतात. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. भोलेनाथ हे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. उदाहरणार्थ, भैरव, महाकाल, शंभू, नटराज, शंकर, महेश्वर इ. भारतात महादेवाची अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. त्यापैकीच भारतातील […]

| Updated on: Jul 15, 2022 | 4:42 PM
केदारनाथ मंदिर  पांडवांनी प्रथम केदारनाथ मंदिर बांधले व त्यानंतर मंदिर गायब झाले, अशी आख्यायिका आहे.  मंदिर 400 वर्षे बर्फात गाडले गेले होते. आठव्या शतकात आदिगुरू शंकराचार्यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. केदारनाथ मंदिराच्या मागे आदि शंकराचार्यांची समाधी आहे. 10व्या शतकात आणि पुन्हा 13व्या शतकात माळव्यातील राजा भोज यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

1 / 7
अमरनाथ गुहा  अमरनाथ मंदिर 3888 मीटर उंचीवर आहे. पौराणिक कथेनुसार, शिवाने या गुहेत माता पार्वतीला अमरत्वाची कथा सांगितली. अमरनाथ गुहा हे जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. जिथे दरवर्षी भक्त बर्फापासून बनवलेल्या  शिवलिंगचर दर्शन घेण्यासाठी येतात.

2 / 7
काशी विश्वनाथ मंदिर  काशी विश्वनाथ मंदिर हे उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात स्थित सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे शिवमंदिर गंगा नदीच्या पश्चिमेला बांधलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

3 / 7
त्र्यंबकेश्वर मंदिर  हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पुण्यसलील गोदावरी नदीचा उगम मंदिराजवळील ब्रह्मगिरी पर्वतातून होतो. हे मंदिर शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर पेशवे बाळाजी बाजीराव यांनी बांधले.

4 / 7
शिव मंदिर लिंगराज  भुवनेश्वर, ओडिशात एक लिंगराज मंदिर आहे. या मंदिरात कलिंग शैलीची अप्रतिम वास्तुशिल्प आहे. लिंगराजाचे मंदिर शिवाला समर्पित आहे. या मंदिराची स्थापना राजवंशातील राजांनी केली असे मानले जाते.

5 / 7
रामनाथस्वामी मंदिर  रामेश्वरम, तामिळनाडू येथे स्थित रामनाथस्वामी मंदिर हे देशातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिर आहे. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे. तिथे श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर पापमुक्तीसाठी महादेवाची पूजा केली होती.

6 / 7
महाकालेश्वर मंदिर  मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात वसलेले हे मंदिर सर्वात प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांमध्ये आहे. उज्जैनला महाकालाची नगरी म्हणतात. येथे होणारी भस्म आरती पाहण्याची सर्व शिव भक्तांची इच्छा असते. मंदिरात स्वयंभू लिंगाची मूर्ती स्थापित आहे. त्यांना दक्षिणामूर्ती म्हणतात.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.