Asia Cup 2023 | आशिया कपआधी वसीम अक्रम याने केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला…

आशिया कप सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. अशातच पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने एक भविष्यवाणी केली आहे. यामध्ये त्याने बोलताना गोलंदाजांबाबत एक मोठी गोष्ट बोलावून दाखवली आहे.

| Updated on: Aug 28, 2023 | 6:05 PM
आशिया कपला सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया कपचं यजमानपद आहे मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्य खेळवले जाणार आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने आशिया कपबाबत भविष्यावाणी केलीये.

1 / 5
आशिया कपमध्ये प्रत्येक संघाला हे समजेल त्यांचे गोलंदाज 10 ओव्हर गोलंदाजी करू शकतात की नाही. कारण टी-20 क्रिकेट आता मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. यंदाचा आशिया कप हा 50 ओव्हरचा आहे ही चांगली गोष्ट असल्याचं वसीम अक्रम म्हणाला.

2 / 5
एसीसी (एशियन क्रिकेट कौन्सिल) 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला. मागील आशिया कप हा 20 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. वसीम अक्रम याने आशिया कप जिंकण्याच्या रेसमध्ये श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान या तीन संघांची नावे घेतली आहेत.

3 / 5
 मागे मी बोललो होतो की भारत-पाक फायनल होईल पण श्रीलंकेने आशिया कप जिंकला होता. त्यामुळे सर्वांसाठी ही संधी असणार असून अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघानाही कमी लेखून चालणार नसल्याचं वसीम अक्रम म्हणाला.

4 / 5
दरम्यान, २ सप्टेंबरला हाय-व्होल्टेज भारत-पाक सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागून असणार आहे.

दरम्यान, २ सप्टेंबरला हाय-व्होल्टेज भारत-पाक सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागून असणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.