सावधान…या लोकांनी उसाच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक, या समस्या उद्भवू शकतात!
उन्हाळ्याच्या हंगामात थंडगार उसाचा रस पिण्यावर अनेकांचा भर असतो. मात्र, उसाचा रस पित असाल तरीही तो जास्त थंड नसावा. यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. उसाचा रस प्यायला आवडत असेल तरीही चुकूनही सकाळच्या वेळी याचे सेवन करू नका. कारण उसाचा रस उपाशी पोटी पिल्याने पोटाचे आजार होण्याची शक्यता शकते.
Non Stop LIVE Update