गेल्या ८ वर्षांपासून डिजीटल मीडियात कार्यरत असून १० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव, मी मराठी, झी २४ तास सारख्या वाहिनीमध्ये काम केल्यानंतर सध्या टीव्ही ९ मराठी डिजीटल विभागात मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत.
Raksha Bandhan 2023 Best gift : रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावासाठी आनंदाचा क्षण. या दिवशी तुम्ही कोणत्या भेटवस्तू बहिणीला देऊ शकतात. आपल्या बहिणीला गिफ्ट देऊन तुम्ही नक्की खूश करु शकता. चला तर मग जाणून घेऊया पर्याय.
कार विमा खरेदी करण्याचा मूळ उद्देश काय असतो ? अर्थात, क्लेम सेटलमेंटचा लाभ देऊन तुमच्या कारच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या खर्चात आर्थिक मदत देण्याशी त्याचा थेट संबंध असतो.
Rakshabandhan 2023 Muhurta | रक्षाबंधनाचा मुहूर्त कोणता?
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
TV9 Marathi Headlines | मराठीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही ९ मराठी पाहात राहा.
isro chief Answer : इस्रोच्या प्रमुखांनी मंदिरात जाण्याविषयी थेट उत्तर दिले आहे. शास्त्रज्ञ असून देखील मंदिरात जात असल्याने काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले. यादरम्यान त्यांनी भारतीय कला आणि संस्कृती जागतिक पटलावर मांडली.
Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगच्या दिवशी बाळाचा जन्म झाला. पालकांनी दिलं हे विशेष नाव. म्हणाले एक दिवस हा पण देशाचं नाव उंच करेल.
Chandrayaan-3 was also noticed by foreign newspapers, this appreciation of Prime Minister Modi
Shani Gochar 2025 : पुढील दोन वर्ष कोणत्या राशींसाठी प्रबळ असेल. कोणत्या राशींना होणार फायदा. आर्थिक भरभराट ही होणार.
ज्योतिष शास्त्रात शनि आणि राहू हे दोन ग्रह खूप महत्त्वाचे मानले जाते. राहू आणि शनीची युती झाल्यामुळे तीन राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
चंद्रयान 3 च्या यशावर केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चंदा मामा आता आमचा झाला आहे.