प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ; ईडी करणार 11 कोटींची संपत्ती जप्त

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार आहे.

प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ; ईडी करणार 11 कोटींची संपत्ती जप्त
| Updated on: Nov 03, 2022 | 2:34 PM

मुंबई :  मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक हे पुन्हा एकदा ईडीच्या रडावर आले आहेत. प्रताप सरनाईक यांच्या 11 कोटींच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार आहे. प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात येणार आहे. हा प्रताप सरनाईक यांच्यासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. जप्त करण्यात येणाऱ्या संपत्तीमध्ये ठाण्यातील 2 फ्लॅट आणि मिरारोड भागातील एका फ्लॅटचा समावेश आहे. यामुळे आता प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.