इस्त्रोतील तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांना इतके वेतन

ISRO मध्ये विविध विभाग, पदानुसार कर्मचाऱ्यांना मिळते वेतन 

अभियंत्यांना 37 ते 67,000 रुपये वेतन मिळते. अनुषांगिक भत्ते मिळतात.

ज्येष्ठ वैज्ञानिकांचे वेतन 80 ते 85,000 रुपयांच्या घरात असते.

महत्वाच्या मोहिमेमधील शास्त्रज्ञांना 2 लाख, त्यापेक्षा अधिक पगार मिळतो. 

आऊटस्टँडिंग सायटिंस्टला 1.82, अभियंत्यांना 1.42 लाखांच्या घरात वेतन  

तर मोहिम प्रमुख, त्या टीममधील तज्ज्ञ, अभियंता यांना सर्वांपेक्षा अधिक वेतन