वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी...

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले

रुपाली भोसलेने या मालिकेत संजनाची भूमिका साकारली आहे

याच भूमिकेतून अभिनेत्री आज घराघरांत पोहोचली आहे

मनोरंजनासोबतच अभिनेत्री सोशल मीडियावर असते खूप सक्रीय

अभिनेत्रीने नुकतेच साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ