ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या महिलेने बाईकवरून सुरू केले ऑफिसचे काम, लोक म्हणाले ‘स्वतःसाठीही वेळ काढा’

Bengaluru News | हा व्हिडीओ निहार लोहिया नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून सोशल मीडियावर एक कामाविषयी मोठी चर्चा सुरु झाली आहे. कामाबाबत चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत.

ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या महिलेने बाईकवरून सुरू केले ऑफिसचे काम, लोक म्हणाले 'स्वतःसाठीही वेळ काढा'
Bengaluru Viral PhotoImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 9:19 AM

बेंगळुरू : बेंगळुरू शहर (Bengaluru Viral Photo) त्याच्या कॉर्पोरेट संस्कृतीसाठी ओळखलं जातं. परंतु तिथली लोकं ट्रॅफिकमुळं मोठी अडचणीत सापडली आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक फोटो चांगलाचं व्हायरल झाला आहे. महिला ऑफिसला निघाली आहे, रस्त्यात गाड्यांची अधिक वर्दळ असल्यामुळे ऑफिसला जायला त्या महिलेला उशिर झाला आहे. त्यामुळे त्या महिलेने बाईकवरती आपलं काम सुरु केल्याचं पाहायला मिळतं आहे. काही लोकांनी तिथल्या कामाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, कामाच्या व्यतिरिक्त खासगी आयुष्याकडे (personal life) सुध्दा लोकांनी लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर ऑफिसची वेळ सुध्दा पुढे पाठी असायला हवी.

ट्विटरवरती फोटो व्हायरल

हा फोटो निहार लोहिया नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवरती शेअर केला आहे. या फोटोला पाहून सोशल मीडियावर कामाच्या कल्चरविषयी जोरदार कमेंट सुरु आहेत. ज्या व्यक्तीने हा फेोटो ट्विट केला आहे, त्यामध्ये त्याने लिहीलं आहे की, बेंगलुरु पीक मोमेंट, ती महिला रैपिडो बाईकवरती मागे बसून काम करीत आहे. काही लोकांनी म्हटलं आहे की, महिलेला ऑफिसकडून डेडलाइन मिळाली आहे. त्या महिलेनं कामाचं टाईम पुर्ण करण्यासाठी बाईकवरती लॅपटॉप सुरु केलं आहे. काही लोकं म्हणतं आहे की, महिलेने ऑफिसमध्ये काम करायला पाहिजे होतं. त्यामुळे तिला त्याच्या खासगी आयुष्यात वेळ मिळाला असता.

हे सुद्धा वाचा

लोकांनी मागणी केली आहे

या पोस्टला आत्तापर्यंत ४० हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर लोकांची रिएक्शन मिळणं अधिक गरजेची आहे. काही लोक कमेंट करुन सांगत आहेत की, कार्यालयात पुर्णवेळ देणं गरजेचं नाही. काही लोकं घरातून काम करण्याची परवानगी द्यावी.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.