GK Quiz | सांगा! भारतात कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे?

जनरल नॉलेज हा असा विषय असतो ज्यावर तुमची हुशारी ठरते. या विषयात वेगवेगळे प्रश्न विचारले जातात जसं की जगातील कोणताही प्रश्न असो. तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर उत्तम, नसेल येत तर हे प्रश्न वाचा आणि याची उत्तरे द्यायचा प्रयत्न करा. हे वाचून लक्षात ठेवा कारण हे प्रश्न तुम्हाला कधीही विचारले जाऊ शकतात. या गोष्टी आपल्या वाचनात येतात त्यामुळे त्या असंख्य आहेत. अशा असंख्य गोष्टी लक्षात ठेवणे देखील कठीण असते. पण तरीही हे प्रश्न वाचा, उत्तरे वाचा आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.

GK Quiz | सांगा! भारतात कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे?
gk quiz
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 3:59 PM

मुंबई: जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की भारतातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान हा सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय असल्याने मुलाखतीच्या फेऱ्यांचा विचार केला असता उमेदवारांची क्षमता मोजली जाते आणि त्याचे मोजमाप करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रश्न विचारणे. आता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर येत असतील तर उत्तम. जर ही उत्तरे येत नसतील तर हरकत नाही, एकदा नजरेखालून घाला.

प्रश्न 1 – जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

उत्तर – सहारा वाळवंट.

प्रश्न 2 – भारतातील सर्वाधिक वने असणारे राज्य कोणते आहे?

उत्तर – मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक वने असणारे राज्य आहे.

प्रश्न 3 – रावणाचे मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- राजस्थानमध्ये रावणाचे मंदिर आहे.

प्रश्न 4 – भारतात डाळींचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?

उत्तर – भारतात मध्य प्रदेशात डाळींचे उत्पादन घेतले जाते.

प्रश्न 5- दूध उत्पादनात भारताचे स्थान काय आहे?

उत्तर – दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रश्न 6 – बाईकचा शोध कोणत्या देशाने लावला?

उत्तर  – बाईकचा शोध जर्मनीने लावला.

प्रश्न 7: सूर्यात किती पृथ्वी सामावू शकतात

उत्तर – 13 लाख पृथ्वी सूर्यात सामावू शकतात.

प्रश्न 8 – प्लास्टिक सर्जरीचा शोध कोणत्या देशाने लावला?

उत्तर – भारत

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.