Maharashtra Board SSC Results Today: निकाल तुमचा, जबाबदारी आमची! TV9 मराठीवर एक क्लिक निकाल हाती

Maharashtra Board SSC exam Results 2022 date: याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तुम्ही दहावीचा निकाल TV९ मराठीच्या वेबसाईटवर येऊन बघू शकता. एकदम सोप्पं आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Results) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे.

Maharashtra Board SSC Results Today: निकाल तुमचा, जबाबदारी आमची! TV9 मराठीवर एक क्लिक निकाल हाती
निकाल तुमचा, जबाबदारी आमची!Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:57 PM

मुंबई: पोरांनो दहावीचा निकाल आज म्हणजेच 17 जून 2022 ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तुम्ही दहावीचा निकाल (10th Results) tv9marathi.com वर येऊन बघू शकता. एकदम सोप्पं आहे. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Results) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला निकालाची घोषणा झाल्यावर tv9marathi.com वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये (TV9 Marathi) कुठेही ही लिंक सहज उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही इथे क्लिक करून सुद्धा तुमचा दहावीचा निकाल सहज मिळवू शकता.

फक्त एका क्लिकवर निकाल हातात

  1. दुपारी 1 वाजता निकाल लागला रे लागला की तुम्ही लगेच TV9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या
  2. या लिंकवर क्लिक करा
  3. तुम्हाला समोर एक बॉक्स दिसेल
  4. या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे
  5. हे सुद्धा वाचा
  6. आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
  7. यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल
  8. डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करा आणि निकाल डाऊनलोड करा
  9. प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा, निकालाची प्रिंट काढून घ्या आणि पुढील वापरासाठी जवळ ठेवा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं ट्विट

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपलीय. आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून 2022 रोजी दु. 1:00 वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशा पद्धतीचं ट्विट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

इथे तपासा दहावीचा निकाल

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

वाचा दहावीच्या निकालाचे ताजे आणि वेगवान अपडेट्स

https://www.tv9marathi.com/career/ssc-result-2022-maharashtra-board-nikal-live-updates-check-msbshse-board-class-10th-exam-results-news-online-at-mahresult-nic-in-dahavi-toppers-paas-percentage-news-today-au136-736831.html

एक क्लिक करा, निकाल मिळवा!

इथे क्लिक करा

गेल्या वर्षीचा निकाल

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला होता. 2021 च्या दहावी परीक्षेत साधारण 15.74 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.