अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याचा आरोप असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर झाला आहे.
दिल्ली सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता पुढच्या महिन्यातील तीन दिवस हे जणू दिल्लीत लॉकडाऊन असणार की काय? अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे.
Onion price : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या सगळ्यामध्ये कांद्याच्या पीकाच नुकसान होण्याची शक्यता आहे.
PM Narendra Modi | भाजपाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो मानस व्य़क्त केलाय, त्याचा देशभरातील भाजपा नेत्यांना मोठा फटका बसू शकतो. पंतप्रधान मोदी सातत्याने परिवारवाद विषयावरुन टीका करत असतात.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपच्या गोटातील हालाचालींविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची विनंती केली होती. ही विनंती निवडणूक आयोगाने मान्य केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडी पाहता आगामी काळात नेमकं काय घडेल? याचा अंदाज लावणं कठीण आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? ते देखील महत्त्वाचं असणार आहे.
भारतीय न्याय संहिता-2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्षी विधेयक 2023 हे तिन्ही विधेयकं संसतदीय पॅनलकडे पाठवलं जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Rahul Gandhi Flying Kiss | प्रकाश सुर्वेच्या मुलावर FIR झालाय, त्यावर शीतल म्हात्रे काय म्हणाल्या?. "आज फ्लाईंग किस आहे, उद्या कुठले वेगळे हावभाव करू शकतात. हे वर्तन विनय भंगात मोडत का हे तपासाव लागेल" असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.
अविश्वास प्रस्तावावर मोदी आज लोकसभेत बोलणार आहेत. दुपारी 4 वाजता मोदी बोलणार आहेत. त्यानंतर सभागृहात अवाजी मतदान होणार आहे.
मोदी सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठराव, संसदेतील फ्लाइंग किसचा मुद्दा आणि मनसे-ठाकरे गट युती; खासदार संजय राऊत यांची सविस्तर प्रतिक्रिया...