शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी फार मोठं विधान केलं आहे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप कीर्तिकर यांनी केला आहे. कीर्तिकर यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
प्रवाशांना फटका! मध्य रेल्वेची वाहतूक सकाळ सकाळीच का विस्कळीत झाली?