Green Warrier | कासवांच्या संरक्षणासाठी दिले आयुष्य, बिछी भाई यांच्या प्रयत्नांना येतंय यश

| Updated on: Aug 03, 2023 | 1:11 PM

काही लोकं निसर्ग आणि निसर्गातील जीवांच्या संरक्षणासाठी आपलं आयुष्य घालवत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने त्यांच्या या कामात हातभार लावला पाहिजे.

My India My life Goal : ओरिसाचे रहिवासी असलेले बिछी भाई समुद्रातील प्राण्यांचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेत त्यांनी अनेक तरुणांनाही जोडले आहे. बिछी भाई सांगतात की त्यांनी आठवीत असताना ही मोहीम सुरू केली होती, जेव्हा ते 8 व्या वर्गात होते तेव्हा ते शाळा सुटल्यानंतर दररोज समुद्रकिनारी यायचे. शेकडो कासवे वेदनेने मरताना दिसायची. तेव्हापासून आम्ही त्यांना वाचवण्याची मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. कासवांच्या संरक्षणाबद्दल आम्ही लोकांना सांगितले. ते म्हणाले की, आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य समुद्राला अर्पण केले आहे. त्यांचे संरक्षण करणे हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Aug 03, 2023 01:08 PM