Anju in Pakistan | पाकिस्तानात अंजूने गालावर काढला तिरंगा, देशभक्तीच्या गाण्यावर डान्स, पण….VIDEO

Anju in Pakistan | अंजूचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 14 ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी अंजू पाकिस्तानात सेलिब्रेशन करताना, केक कापताना दिसली.

Anju in Pakistan | पाकिस्तानात अंजूने गालावर काढला तिरंगा, देशभक्तीच्या गाण्यावर डान्स, पण....VIDEO
Anju in PakistanImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 1:47 PM

इस्लामाबाद : प्रियकरासाठी भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या भिवाडीच्या अंजूला आता देशाची आठवण येतेय. 15 ऑगस्टला अंजूने देशभक्तीच्या गाण्यावर एक रील बनवली. सोशल मीडियावर ही रील व्हायरल होत आहे. व्हिडिओ आणि वक्तव्यामुळे अंजू-नसरुल्लाहची जोडी मीडियामध्ये चर्चेत आहे. राजस्थान भिवाडी येथे राहणारी अंजू आपली दोन मुलं आणि नवऱ्याला सोडून मागच्या महिन्यात पाकिस्तानात निघून गेली. अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला व नसरुहल्लाह सोबत निकाह केला.

हे प्रकरण चर्चेत आल्यापासून अंजू, नसरुल्लाह आणि भिवाडीमधील तिचा पती अरविंद यांची संपूर्ण देशात चर्चा आहे. पाकिस्तानातून अंजू आणि नसरुल्लाहचे अनेक व्हिडिओ समोर आलेत.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी अंजूच सेलिब्रेशन

अंजूला पाकिस्तानात अनेक भेट वस्तू मिळाल्या. तिथे मीडियाशी बोलताना तिने पाकिस्तानच कौतुक केलं. अंजू आणि नसरुल्लाहचे फिरतानाचे, डिनरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 14 ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी अंजू पाकिस्तानात सेलिब्रेशन करताना, केक कापताना दिसली.

भारताबद्दलही तिच हेच मत

पाकिस्तानात दिलेल्या एका मुलाखतीत तिने भारताची मुलगी असल्याच सांगितलं. भारतात माझा जन्म झाला असून भारतात जाणार असल्याच तिने सांगितलं. पाकिस्तान चांगला आणि सुंदर आहे. भारताबद्दलही तिच हेच मत आहे.

View this post on Instagram

A post shared by nslanju (@nasullahanju)

अंजूला भरपूर सुनावलं

अंजूचा पाकिस्तानातील व्हिसा वाढवण्यात आला आहे. किती कालावधीसाठी व्हिसाची मुदत वाढवण्यात आलीय, हे स्पष्ट नाहीय. अंजूचा आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात ती ‘परदेस’ चित्रपटातल्या ‘यह दुनिया एक दुल्हन’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा अंजूची चर्चा सुरु झालीय. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर युजर्सनी कमेंट करताना अंजूला भरपूर सुनावलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.