year-ender
देशभरात आज दसरा (Dussehra 2022) साजरा उत्साहात होत आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. असे मानले जाते की, रावण हा अत्यंत वाईट माणूस होता. कारण रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते, मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच, खूप ज्ञानी आणि विद्वानही होता (Good Quality of Rawan). असे म्हणतात की मरताना रावणाने लक्ष्मणाला टीम महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य (Lesson From Rawan) लपलेले आहे. रामायणातील कथेनुसार रावणाचा वध प्रभू रामाने केला होता. असे मानले जाते की, रावण हा जगातील मोठ्या विद्वानांपैकी एक होता. ती महादेवाचा खूप मोठा भक्त होता. रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जाणकार आहे. अशा वेळी महान ज्ञानी रावणाकडून यशस्वी जीवनाचे ज्ञान घ्यावे.