Dussehra 2022: भारतातल्या
आज हिंदू धर्मियांपैकी महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच दसरा (Dussehra 2022) आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. सत्याची असत्यावर विजय म्हणून देशात ठिकठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येते. रावणाला कायमच असत्याचा प्रतीक म्हणून दर्शविले जाते मात्र देशात एक असे शहर आहे जिथे चक्क रावणाचे मंदिर (Rawan Temple in India) आहे. इतकेच काय तर दसऱ्याच्या दिवशी या मंदिरात रावणाची पूजा देखील केली जाते. विशेष म्हणजे हे मंदिर वर्षातून एकदा फक्त दसऱ्याच्याच दिवशी उघडले जाते. जाणून घेऊया हे मंदिर कुठे आहे.