Motorola चा नवा फोन इतका बारीकंय, इतका बारीकयं की काय सांगून कितका बारीकंय! एकदा बघाच

जगातला सगळ्यात बारीक फोस 144 Hz रिफ्रेश रेट देतो. गेमिंगसाठी हा फोन भारी असेल, असा दावा तज्ज्ञांनी केलाय.

Motorola चा नवा फोन इतका बारीकंय, इतका बारीकयं की काय सांगून कितका बारीकंय! एकदा बघाच
Slimmest 5G SmartphoneImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 3:39 PM

मुंबई : मोबाईलच्या (Smartphone Mobiles) दुनियेतला एक नवा अवतार लवकरच ग्राहकांच्या भेटीला येतोय. वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल फोन्सच्या शौकिनांसाठी ही बातमी म्हणूनच खास आहे. कारण हा आता नव्यानं लॉन्च केला जाणारा मोटोरोलाचा एक फोन हा आतापर्यंतचा जगातला सगळ्या स्लिम अर्थात बारीक स्मार्टफोन (World’s Slimmest 5G Smartphone) असणार आहे. शिवाय हा फोन फाईव्ह जी (5G Smartphone) देखील असेल. आजच (12 मे) या फोनचं लॉन्चिंग झालं. मोटोरोलानं हा फोन साकारलाय. या फोनच्या सगळ्या खास बाबी जाणून घेणार आहोत. जगातल्या सगळ्यात बारीक स्मार्टफोनचं नाव आहे, मोटोरोल मोटो एज 30. जगात याच्या इतका बारीक फोन नाहीच आहे, असा दावा कंपनीनं केलंय. या मोबाईल फोनमध्ये 778 जी प्लस प्रोसेसर देण्यात आला. या फोनच्या बँक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल आहे. तर फोनचं वजय 155 ग्रॅम इतकं आहे. या फोनची चर्चा सध्या फ्लिमकार्ट आणि इतर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर रंगतेय.

जगातला सगळ्यात बारीक फोस 144 Hz रिफ्रेश रेट देतो. गेमिंगसाठी हा फोन भारी असेल, असा दावा तज्ज्ञांनी केलाय. शिवाय या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778 जी प्लस प्रोसेसरही आहे. 8 जीबीची रॅमेम आहे. 256 जीबी इंटरनल स्टोअरेज आहे. सोबत हा स्मार्टफोन एनरॉईन 12 बेस्ड माययूएक्स स्किनवर चालतो.

हे सुद्धा वाचा

कॅमेरा कसाय?

50 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर असलेल्या या फोनमध्ये तीन कॅमेऱे लागले आहे. एक 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेराही 50 मेगापिक्सल आहे असून या कॅमेरात अल्ट्रा वाईट लेन्स आहे. तर तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी किंवा व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आलेला फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल इतका आहे.

बॅटरी कशीए?

मोटोरोला मोटो एज 30 च्या बॅटरी बँकबाबत बोलायचं झालं, या फोनमध्ये 4020 MHची बॅटरी आहे. या फोनसोबत फास्ट चार्जिंगचा पर्यायही मिळतोय. 33w फार्स्ट चार्जिंग सह हा फोन टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग देतो. हा फोन डॉल्बी एटमोस सपोर्टच्या सोबत येतो.

किंमत किती?

मोटोरोलाच्या या सगळ्यात लहान स्मार्टफोनची संभाव्य किंमत 30 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. युरोपीयन बाजारात या मोबाईल फोनची किंमती 450 युरो म्हणजेच जवळपास 36 हजार 675 रुपये असेल, असं सांगितलं जातंय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.