6, 6, 6 ,6… दक्षिण आफ्रिकेची धुलाई फिक्स, पांड्या आणि पंतचे प्रत्येक चेंडूवर सिक्सर, पाहा Video

बीसीसीआयनं कटकमध्ये सहा षटकार मारण्याच्या सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

6, 6, 6 ,6... दक्षिण आफ्रिकेची धुलाई फिक्स, पांड्या आणि पंतचे प्रत्येक चेंडूवर सिक्सर, पाहा Video
प्रत्येक चेंडूवर सिक्सरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:48 PM

नवी दिल्ली :  कटकमध्ये टीम इंडियाचा (Team India) रेकॉर्ड तितकासा चांगला नाही आहे. पण, आठवणी फारशा चांगल्या नसल्या तरी भविष्य उज्ज्वल करणं आपल्या हातात आहे आणि टीम इंडियाच्या प्रयत्नातून हे दिसून येतंय. भारताच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड दिसतंय. मागच्या इतिहास पाहता भारताचा नवा संघ हार मानणाऱ्यांमध्ये नाही. दिल्लीतील (Delhi) पराभवानंतर कटक जिंकण्याचा त्यांचा आग्रह डळमळत आहे. पंत (Rishabh Pant) आणि पांड्या (Hardik Pandhya) खेळण्याची शैली मारक आहे. हे दिसून आली. तुम्हाला आश्चर्य वाटल असेल पण सरावारदरम्यान भारतीय संघाच्या खेळाडुंचा उत्साह पाहून विजयाकडे वाटचाल असल्याचं दिसतंय. सरावादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू आळीपाळीनं षटकार मारताना दिसतायेत. त्यांची ही इतकी भेदक फलंदाजी पाहून संघाच्या विजयाचेच संकेत मिळता आहेत.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेला वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला सात विकेट्सनं तुडवलं होतं. तेही 5 चेंडू बाकी होते. त्या सामन्यात टीम इंडियाला 211 धावांचाही बचाव करता आला नाही. कटकच्या रोषात त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पंत आणि पांड्या यांनी शानदार पद्धीतीनं अंतिम टच दिला.

पाहा षटकार आणि चौकारांचा पाऊस

बीसीसीआयनं व्हिडीओ शेअर केलाय

बीसीसीआयनं कटकमध्ये सहा षटकार मारण्याच्या सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आश्चर्यकारक म्हणजे दोघांचेही सर्वाधिकस षटकार लाँगॉन भागात पडले. त्याच्या प्रत्येक शॉटवर चाहत्यांना उत्साह उफाळून येत होता. स्टेडियममधील त्यांची गर्जना हे दोन फलंदाज किती संपर्कात आहेत याची अनुभूती देत होती.

पंत आणि पांड्याची फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये पंत आणि पांड्या या दोघांनी चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. ऋषभ पंतने 16 चेंडूत 181च्या स्ट्राईक रेटने 29 धावा केल्या. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याने 12 चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांच्या जोरावर 258 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 31 धावा केल्या. आता त्यांचा कटकमधील सराव पाहिल्यानंतर दिल्लीवर डावात येथे आग अधिकच दिसणार हे दिसतंय

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.