-
Penny Stock : या पेनी स्टॉकवर ठेवा लक्ष! होऊ शकता मालामाल
बिझनेस1 year agoPenny Stock : सोमवारी, शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला या पेनी स्टॉक्सकडे लक्ष ठेवावे लागेल. यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला त्यातून परतावा मिळू शकतो.
-
Multibagger Share : दोनच वर्षांत गुंतवणूकदारांना लॉटरी! या स्टॉकने भरली झोळी
बिझनेस1 year agoMultibagger Share : या कंपनीच्या स्टॉकने दोनच वर्षात जोरदार कामगिरी बजावली. गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. ही कंपनी रेल्वेसाठी काम करते. विविध उत्पादने तयार करते. या कंपनीने दोन वर्षांत 363 टक्के परतावा दिला आहे.
-
Multibagger Share : या शेअरने दिला जोरदार परतावा! 10 वर्षांत दहा हजारांचे झाले इतके
बिझनेस1 year agoMultibagger Share : या शेअरने गुंतवणूकदारांचे काही वर्षांतच वारे न्यारे केले आहेत. या शेअरमुळे त्यांना जोरदार फायदा झाला. गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत दहा हजारांच्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळाला. तिमाही निकालात या कंपनीच्या नफ्यात पण वाढ झाली आहे.
-
Swiggy IPO : शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी, स्विगी आयपीओ आणणार कधी
बिझनेस1 year agoSwiggy IPO : आयपीओ बाजारात उतरण्यासाठी स्विगी कंपनी पूर्ण तयारी करत आहे. पूर्ण तयारीनिशी ही कंपनी बाजारात उतरेल. त्यासाठीची योजना सुरु आहे. कंपनीने झोमॅटोला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. ही कंपनी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
-
EPFO Share Market : शेअर बाजारात वाढणार पीएफचा शेअर! ईपीएफओचा प्लॅन काय
बिझनेस1 year agoEPFO Share Market : कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी जमा केलेला पैसा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येणार आहे. आता त्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. याविषयीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरुन पुन्हा वादंग होण्याची शक्यता आहे.
-
Multibagger Stock : अरे सूसाटच! गुंतवणूकदार लवकरच होतील करोडपती,कोणती आहे ही कंपनी
बिझनेस1 year agoMultibagger Stock : हा मल्टिबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना लॉटरी लावणार आहे. या स्टॉकने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. तीन वर्षांपूर्वी 155 रुपयांवर असलेला हा स्टॉक आता 8 पटीने वाढला आहे. या स्टॉकने अवघ्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्याने गुंतवणूकदारांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे.
-
Chandrayaan-3 : चंद्रावर ‘विक्रम’! या शेअर्सनी पण केला रेकॉर्ड
बिझनेस1 year agoChandrayaan-3 : भारताने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक महासत्तांना तोंडात बोट घालायला लावलेच. भारताने चंद्रावर विक्रम केला. या प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या कंपन्यांनी शेअर बाजारात पण रेकॉर्ड केला. त्यांनी अपेक्षेप्रमाणे मोठी उसली घेतली.
-
Jio Financial Share : सलग तिसऱ्या दिवशी झटका! ‘जिओ’ ला वाचवणार कोण?
बिझनेस1 year agoJio Financial Share : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांना पुन्हा झटका बसला. त्यांच्या जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजचा शेअर सातत्याने तिसऱ्या दिवशी घसरला. गेल्या तीन दिवसांत हा शेअर 15 टक्क्यांनी घसरला. सूचीबद्ध झाल्यानंतर हा शेअर सातत्याने घसरत आहे. आता ही पडझड थांबवणार तरी कोण?
-
Chandrayaan-3 : चंद्रयान-3 सारखीच या सरकारी कंपनीची रॉकेट भरारी! अदानी समूहाने दिली कोट्यवधींची ऑर्डर
बिझनेस1 year agoChandrayaan-3 : मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवातीलाच या सरकारी कंपनीच्या शेअरने रॉकेट भरारी घेतली. आज बुधवारी, 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी चंद्रयान-3 चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे या मिशनशी संबंधित सर्व शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.