SMC Election 2022: सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 वर आरक्षणाचा प्रभाव दिसणार..?; राज्यातील सत्तासंघर्षामुळं मनपातील चित्र बदलणार…

आगामी निवडणुकीत आरक्षण जाहीर झाल्यामुळे आणि राज्यातील सत्तांतर नाट्य घडल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर आता कोणाचा झेंडा फडकणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

SMC Election 2022: सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 वर आरक्षणाचा प्रभाव दिसणार..?; राज्यातील सत्तासंघर्षामुळं मनपातील चित्र बदलणार...
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 3:13 PM

सोलापूरः सोलापूर महानगरपालिकेत (Solapur municipal corporation election 2022) भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत चांगलीच मुसंडी मारली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे वजन असतानाही 2014 नंतर मात्र राज्याप्रमाणेच सोलापूर महानगरपालिकेवर बदलत्या राजकीय वातावरणाचे चित्र दिसून आले आहे. मागील निवडणुकीतही प्रभाग क्र. 24 (Ward 24)) मध्ये चारही नगरसेवक हे भाजपचेच निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत (municipal election 2022) या प्रभागावर भाजपचेच वजन राहणार की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मविआ पॅटर्न राबविणार हे येत्या निवडणुकीतच दिसणार आहे. त्यामुळे अखंड सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या नजरा आता सोलापूर महानगरपालिकेकडे वळल्या आहेत. सोलापूर महानगरपालिकेवर भाजपने जोरदार मुसंडी मारली असली तरी त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, एमआयएम आणि इतर पक्षाचेही नगरसेवकांनी सोलापूर महानगरपालिकेवर आपला झेंडा रोवला होता.

त्यामुळे आगामी निवडणुकीत आरक्षण जाहीर झाल्यामुळे आणि राज्यातील सत्तांतर नाट्य घडल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर आता कोणाचा झेंडा फडकणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

आरक्षणाचा होणार परिणाम

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडतही झाली होती. त्यामध्ये अनुसुचि जाती महिलांकरिता, अनुसुचित जमाती आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा वेगळं चित्र दिसणार की भाजपच या प्रभागात बाजी मारणार ते आता थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरक्षणामुळे येथील नगरसेवकांना काय कसरत करावी लागणार की आपापल्या पक्षाचा झेंडा सहजपणे फडकविता येणार हेही आता थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

वॉर्ड कुठपासून कुठपर्यंत

सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये सलगर वस्ती आक्षतपाम, न्यू हायस्कूल, बहिरू वस्ती भाग, विमुक्त झोपडपट्टी, रामलिंग नगर, गरिबी हटाव, झोपडपट्टी, नंबर वन, आयटीआय, एसटी कॉलनी, आदित्य नगर, सलगरवाडी व परिसर येतो तर उत्तर भागात बेलाटी रोडवरील शहर हद्दीपासून पूर्वेकडे सलगर वस्तीच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे डोणगाव रोडवरील राम शांती श्री कामठे यांच्या घराच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे व दक्षिणेकडे सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर चार श्री विनायक गायकवाड यांच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने आदिशक्ती माता चौकापर्यंत तिथून ईशानेकडे मुख्य रस्त्याने यशस्वी क्लिनिकच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे भर वस्ती येथील माता वैष्णवी देवी मंदिराच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत तिथून दक्षिणेकडे सुशील मराठी शाळेच्या उत्तर व पूर्व हद्दीने घर नंबर 318 रफिक शेख यांच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पश्चिमेकडे रस्त्याने कृपाशंकर शॉपिंग सेंटरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून दक्षिणेकडे चांदतारा गादी कारखान्याच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तर तिथून पूर्वेकडे रामलिंग सोसायटी उत्कर्ष नगर गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर वनच्या उत्तर सीमेने जुना विजापूर नाकाजवळील हैदराबादी इराणी टी हाऊसच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच विजापूर रोड पर्यंत येतो पूर्व भागात विजापूर नाक्याजवळील हैदराबादी इराणी टी हाऊसच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच विजापूर रोड पासून दक्षिणेकडे विजापूर रोडने आयटीआय दक्षिण पूर्व कोपऱ्यात कोपऱ्यापर्यंत येतो.

तर पूर्व भागात विजापूर नाक्याजवळील हैदराबाद इराणी टी हाऊसच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून म्हणजेच विजापूर रोड पासून दक्षिणकडे विजापूर रोडने आयटीआयच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत येतो तर दक्षिण भागात विजापूर रोडवरील आयटीआयच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडे सुंदर नगरच्या पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून दक्षिणेकडे बेन्नूर नगर व सुंदरमनगर अमृतनगरच्या दुभाजक हद्दीने अमृत नगरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत येतो, तर तिथून पश्चिमेकडे रस्त्याने नाग नारायण वाडी डोणगाव रोड येथील बिस्मिल्ला मशिदीपर्यंत तिथून दक्षिणेकडे सलगरवाडीच्या पूर्व हदीने सलगरवाडीच्या दक्षिण पूर्व हद्दीपर्यंत म्हणजेच प्रताप नगरच्या सीमेपर्यंत तिथून पश्चिमेकडे रस्त्याने सलगरवाडी व प्रताप नगरच्या हद्दीने प्रताप नगरच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत म्हणजेच शहराध्यपंत येतो पश्चिम भागात प्रताप नगरच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यांपासून उत्तरेकडे शहर हद्दीने बेलाटी गावाकडे जाणाऱ्या जंक्शन रोड पर्यंत येतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.