PMC election 2022 ward 6 : शिवसेनेचे नगरसेवक निवडून येणं अवघड ? पालिकेची सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार
व्याप्ती - पंतनगर, न्यू कल्याणीनगर, नूरानी कब्रस्तान, रविवाज एरियाना, सत्यम शिवम सोसायटी, वृंदावननगर, रामवाडी, कारगिल विजयनगर सोसायटी, सैनिकवाडी, कल्याणीनगर पार्ट, प्रसादनगर इ.
पुणे – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महाराष्ट्र महानगरपालिका (PMC election 2022) कायद्यातील नागरी निवडणुकांशी संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी केल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने (SEC) पुणे महानगरपालिकेला (PMC) पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. जे प्रत्येक महानगरपालिकेसाठी नगरसेवकांचे संख्याबळ निश्चित करण्याची पूर्वीची पद्धत पुनर्संचयित करेल, तसेच नागरी संस्थांची सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करेल. त्यामुळे नवी प्रभाग रचना पुर्णपणे बंद होईल. पुणे महापालिकेत कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्या पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता बदल झाल्याने मोठी नागरिकांचे डोळे पालिका निवडणुकीकडे लागले आहेत. प्रभाग क्र ६ – वडगाव शेरी या प्रभाग शिवसेनेचे दोन उमेदवार तर एक एमआयएम पक्षाचा आहे.
विजयी नगरसेवक
6(अ) अविनाश राज साळवे – शिवसेना 6 (ब) श्वेता अनिल चव्हाण – शिवसेना 6 (क) आश्विनी डॅनियल लांडगे – एमआयएम
प्रभागिनहाय आरक्षणचा तपशील
6 अ – सर्वसाधारण महिला 6 ब – सर्वसाधारण 6 क – सर्वसाधारण
प्रभाग क्र ६ – वडगाव शेरी
व्याप्ती – पंतनगर, न्यू कल्याणीनगर, नूरानी कब्रस्तान, रविवाज एरियाना, सत्यम शिवम सोसायटी, वृंदावननगर, रामवाडी, कारगिल विजयनगर सोसायटी, सैनिकवाडी, कल्याणीनगर पार्ट, प्रसादनगर इ.
लोकसंख्या
एकूण – 60110 अ. जा – 6588 अ. ज – 684
वॉर्ड कुठून कुठपर्यंत
पुणे नगर रस्ता इनॉर्बिट मॉल च्या पूर्वेकडील रस्त्यास जेथे मिळतो, (कै. बाबुराव पंढरीनाथ गलांडे पथ) तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने (सोमनाथ नगर रस्त्याने) व्यंकटेश प्रसाद सोसायटी व प्रसाद | रेसिडेन्सी सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व्यंकटेश प्रसाद सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने आनंद मंगल सोसायटीमधील पूर्वपश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर पूर्व पश्चिम रस्त्याने गणेश नगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस गणेशनगर रस्त्याने आनंद प्लाझा इमारतीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने म. फुले हॉस्टेलच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने OXPHERD WORLD PRESCHOOL च्या दक्षिणेकडील हद्दीजवळ गणेशनगर रस्ता क्र. 17 च्या सरळरेपेस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याच्या सरळ रेषेने व पुढे सदर रस्त्याने गणेशनगर रस्ता क्र.18 स मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस गणेशनगर रस्ता क्र. 18 ने गणेश नगर गल्ली क्र. 13 स मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस गल्ली क्र. १३ ने खराडी वडगावशेरी हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीवरील रस्त्याने गुरुकृपा कॉर्नर, गोल्डन पाल्म सोसायटी या इमारतीच्या दक्षिणेकडील रस्त्यास (साईनाथ नगर रस्तास) मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने खराडी मुंढवा | बायपास रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस खराडी मुंढवा | बायपास रस्त्याने मुळामुठा नदीस मिळेपर्यंत.
दक्षिण : खराडी मुंढवा बायपास रस्ता मुळा मुठा नदीस जेथे मिळतो तेथून पश्चिमेस मुळा मुठा नदीने वडगावशेरी स. नं. 56, ५७ च्या हद्दीस मिळेपर्यंत.
पश्चिम : मुळा मुठा नदी वडगावशेरी स. नं. 56, 57 च्या हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस वडगावशेरी स. नं. 56: 57 च्या हद्दीने वडगावशेरी गावठाणच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीने व पुढे कृष्णा खंडू गलांडे पथाने व पुढे पश्चिमेस हरी सावळा गलांडे पथाने येरवडा वडगावशेरी हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत, | तेथून उत्तरेस येवडा वडगावशेरी हद्दीवरील रस्त्याने पुणे नगर रस्त्यास मिळेपर्यंत.
पक्ष | विजयी | उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |