AMC Election 2022: अकोल्यातील प्रभाग 8 मध्ये चारही नगरसेवक भाजपचे यंदा परिस्थिती बदलणार?

यावर्षी महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अकोला महापालिकेचीही या वर्षी निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. यंदा या प्रभागात काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

AMC Election 2022: अकोल्यातील प्रभाग 8 मध्ये चारही नगरसेवक भाजपचे यंदा परिस्थिती बदलणार?
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 7:20 AM

अकोला : यावर्षी महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अकोला महापालिकेचीही (AMC Election 2022) या वर्षी निवडणूक होणार आहे. अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत (Akola Municipal Corporation Election 2022) एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यावर्षी महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. अकोला महापालिकेचीही या वर्षी निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. यंदा या प्रभागात काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

व्याप्ती

जठारपेठ, गड्म प्लॉट प्रसाद कॉलनी, बिलां कॉलनी, ज्योती नगर, निबंधे प्लॉट, गुप्ते मार्ग, महाजनी प्लॉट, तापडीया नगर या भागात हा प्रभाग पसरलेला आहे.

उत्तर- मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन व गड्डम प्लॉट मधून येणारा रस्ता यांचे संगमापासून मुंबई कलकत्ता रेल्वे लाईनने पूर्वेकडे खंडवा हिंगोली रेल्वेलाईन व मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन चे संगमापर्यंत.

हे सुद्धा वाचा

पूर्व- खंडवा हिंगोली रेल्वेलाईन व मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन चे संगमापासून दक्षिणेस खंडवा हिंगोली रेल्वेलाईनने उमरी रस्ता व खंडवा हिंगोली रेल्वे लाईनचे संगमापर्यंत.

दक्षिण-उमरी रस्ता व खंडवा हिंगोली रेल्वे लाईनचे संगमापासून उमरी रस्त्याने पश्चिमेस दुर्गा चौकापर्यंत.

पश्चिम दुर्गा चौकापासून रस्त्याने उत्तरेकडे बिर्लारोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया पर्यंत तेथून पुढे बिला रोडने पश्चिमेकडे प्रकाश डेली निड्स पर्यंत तेथून पुढे प्रकाश डेली निड्सचे पश्चिमेकडील रस्त्याने उत्तरेस मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन पर्यंत.

आरक्षण

प्रभाग क्र 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

प्रभाग क्र 8 ब साधारण (महिला)

प्रभाग क्र 8 क सर्वसाधारण

2017 चा निकाल

प्रभाग क्र 8 अ तुषार भिरड भाजप

प्रभाग क्र 8 ब रंजना विनचंकर भाजप

प्रभाग क्र 8 क नंदा पाटील भाजप

प्रभाग क्र 8 ड सुनील क्षिरसागर भाजप

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.