KMC Election 2022 ward 26 : कोल्हापुरात भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपनं जोर लावला

नुकत्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांच्या विजयानंतर कोल्हापूर भाजपमध्ये नवा जोश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यातील सत्ताबदलाचा परिणामही कोल्हापूर महापालिकेवर पाहायला मिळू शकतो. मात्र, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाला शह देत महापालिकेवर कमळ फुलवणं भाजपसाठी आव्हान असणार आहे.

KMC Election 2022 ward 26 : कोल्हापुरात भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपनं जोर लावला
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 10:14 PM

कोल्हापूर : राज्यातील सत्ता बदलानंतर आता महापालिका निवडणुकीचे (Mahapalika Elections) वारे जोरात वाहू लागले आहेत. कोल्हापुरात महापालिकेवर (Kolhapur Municipal Corporation) सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती. आता ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं आणि विशेष करुन भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नुकत्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांच्या (Dhananjay Mahadik) विजयानंतर कोल्हापूर भाजपमध्ये नवा जोश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यातील सत्ताबदलाचा परिणामही कोल्हापूर महापालिकेवर पाहायला मिळू शकतो. मात्र, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाला शह देत महापालिकेवर कमळ फुलवणं भाजपसाठी आव्हान असणार आहे. अशावेळी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणता पक्ष विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रभाग क्रमांक 26 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 ची एकूण लोकसंख्या 17 हजार 543 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 237 तर, अनूसुचित जमातीची लोकसंख्या 109 इतकी आहे.

प्रभाक क्रमांक 26 चे आरक्षण (13 मे 2022 च्या सोडतीनुसार) :

कोल्हापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 26 मधील वार्ड क्रमांक 26 (अ) मागासवर्ग प्रवर्गासाठी, वार्ड क्रमांक 26 (ब) सर्वसाधारण महिला, तर वार्ड क्रमांक 26 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

प्रभाक क्रमांक 26 ची व्याप्ती :

रंकाळा, अंबाई टैंक परिसर, हरी ओमनगर परिसर, शालिनी सिनेस्टोन, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, बिडी कॉलनी परिसर, माजगावकर कॉलनी, मोहीते पार्क, चिंतामणी पार्क, परांजपे स्कीम, शालिनी पॅलेस, इराणी खण, शाहू स्मृती गार्डन

उत्तर: गगनबावडा मुख्य रोडवरील गंगावेश पेट्रोलिंक्स ते पूर्वेस मेन रोडने रंकाळा टॉवर चौक

पूर्व: रंकाळा टॉवर ते दक्षिणेकडे रंकाळा तलाव पूर्व बाजू रस्ताने राजकपूर पुतळयासमोरील शाहू स्मारक गार्डनपर्यंत

दक्षिण: राजकपूर पुतळा समोरील शाहू स्मृती गार्डन ते राधानगरी मेन रोड ते क्रशर चौक ते आपटेनगर चौक (अहिल्याबाई होळकर स्मारक चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील नगरकडे जाणाऱ्या रिंग रोडने क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते पेट्रोल पंपासमोर

पश्चिम: फुलेवाडी रिंग रोडवरील एच. पी. पेट्रोल पंपासमोरील चिंतामणी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याने शिवशक्ती तरुण मंडळ, कुलकर्णी घराचे पूर्व हददीने उत्तरेकडे न्यू कणेरकर पूर्वपश्चिम हददीने पूर्वेकडे इथापे टेलर घरापर्यंत तेथून दक्षिणेस न्यू कणेरकर नगर बस स्टॉप चौक ते बिडी कॉलनी प्रणव रेसिडेन्सी चौक तेथून उत्तरेकडे

2015 च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल :

काँग्रेस- 30 जागा राष्ट्रवादी- 15 जागा शिवसेना- 04 जागा ताराराणी आघाडी- 19 जागा भाजप- 13 जागा एकूण जागा- 81 जागा

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.