PCMC election 2022: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या प्रभागमध्ये 20 विद्यमान नगरसेवकांना संधी मिळणार का?
पूर्वी एक सदस्य असलेले प्रभाग रचनेत आता तीन सदस्य किंवा त्रिसदस्य प्रभाग रचना आहे. यावेळी राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतराचा मोठा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवर उताना दिसून येणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये असलेली ही लढत पुन्हा एकदा चुरशीची होताना दिसून येणार आहे.
पिंपरी – राज्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे महानगरपालिकेनंतर राज्याचे लक्ष असलेले महानगरपालिका म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका(Pimpri-Chinchwad Municipal Corporation) होय. आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली जाते. याबरोबरच राज्यातील राजकीय स्थित्यंतरामध्ये महत्त्वाची भूमिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका बजावताना दिसते. औद्योगिकनगरी (Industrial city)असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्ष अटीतटीचा प्रयत्न करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची (NCP)पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एक हाती सत्ता असलेले दिसून येते. मात्र यावेळी प्रभाग रचनेमध्ये झालेले बदल याचा निवडणुकीवरती निश्चित परिणाम होताना दिसून येणार आहे. पूर्वी एक सदस्य असलेले प्रभाग रचनेत आता तीन सदस्य किंवा त्रिसदस्य प्रभाग रचना आहे. यावेळी राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतराचा मोठा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवर उताना दिसून येणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये असलेली ही लढत पुन्हा एकदा चुरशीची होताना दिसून येणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये अगदी काहीश्या मतांनी पालिकेवरील सत्ता स्थापनेचा दावा हुकल्याने भाजप पुन्हा एकदा यावेळी सर्व स्वप्न लावून ही निवडणूक लढवताना दिसून येणार आहे.
आरक्षणाची सोडत
प्रभाग क्रमांक 20 मधील आरक्षणाची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये अ अनुसूचित जाती महिला 20 ब सर्वसाधारण महिला 20 का सर्वसाधारण
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
एकूण लोकसंख्या
लोकसंख्येचे गणित कसे प्रभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकूण लोकसंख्या 36 हजार 588 एवढे आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोकसंख्या 11हजार 482 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17 एवढी आहे. या परिसरांचा होतो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
2017 चा निकाल काय सांगतो?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजप च्या सुजाता पलांडे राष्ट्रवादीचे सुलक्षणाधर शाम लांडे योगेश बहल नगरसेवक निवडून आले होते.
या परिसरांचा समावेश
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 मध्ये काळभोर नगर बजाज कंपनी, थरमॅक्स कंपनी, खंडोबा मंदिर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, अजंठा नगर यांचा परिसरांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |